Vijaydurg Police Station Outward Number 18/2023
आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येते की, विजयदुर्ग पोलिस ठाणे कडील आपल्या कंपनी मार्फत बसवण्यात आलेल्या व निगराणी करीत असलेल्या सी. सी. टी. व्ही. व त्या संबंधित सर्व यंत्रणांचे व्यवस्थापन आपण अतिशय उत्कृष्टपणे करीत आहात तसेच गुन्ह्याचे तपासकामी पोलिस विभागास आवश्यक असणारे सी. सी. टी. व्ही. फूटेज पुरविण्याचे काम सुद्धा अत्यंत नम्रपणे सेवा देत असून आपले हे कार्य फक्त सेवा पुरवण्या पर्यंत मर्यादित नसून एक चांगल्या हेतूने प्रेरित असणारे तसेच अंतिम ध्येयापर्यंत जाण्यास निरंतर पाठबळ देणारे आहे असे नक्कीच म्हणत येईल.
आपल्या कंपनी कडून अश्याच प्रकारचे कार्य व सहकार्य सतत मिळत राहील अशी माझी धारण आहे. आपल्या कार्याबाबत आपले खूप खूप अभिनंदन व आपणास खूप खूप शुभेच्या…
बी. बी. फार्णे (सहा.पोलीस निरीक्षक – विजयदूर्ग पोलिस ठाणे)




















